ऐकावं ते नवलच ! हाँगकाँगमध्ये प्राणी पाळायचा आहे ? करावा लागेल प्रायव्हेट जेटचा खर्च

कुणाचं नशीब कधी उघडेल सांगता येत नाही. म्हणतात ना नशिबाने साथ दिली तर माणूस राजाचा रंकही होऊ शकतो किंवा रंकाचा राजा. अनेकदा काही घटना अशा घडतात की त्याच्याशी संबंधित नसलेल्या व्यक्तींनाही त्याचा फायदा मिळतो. सध्या अशीच काहीशी गत हाँगकाँगमधील पाळीव श्वानांचीही झाली आहे. प्राणीप्रेमींचं प्राणीप्रेम जगविख्यात आहे. अनेक पालक आपल्या प्राण्यांना स्वत:च्या मुलांप्रमाणे सांभाळताना दिसतात. […]

Continue Reading