मजुरी ते आज करोडोंचा व्यवसाय करणारे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स असे अनेक नावलौकिक मिळवणारे ‘रामदास माने’ या यशस्वी उद्योजकाची संघर्षमय गाथा !!

परिस्थिती कधीच माणसाला बदलू शकत नाही, उलट जी परिस्थिती आहे त्या मध्ये त्याला मदत करणाऱ्या व्यक्तीचे चांगले गुण हेच त्या माणसाला सक्षम बनवतात. यशस्वी बनवतात. अशाच एका भल्या माणसाच्या मदतीमुळे आज एक मजूर अतिशय उत्तम व्यावसायिक बनला आहे. त्या व्यावसायिकाच नाव आहे रामदास माने. रामदास माने हे सातारा जिह्यातील मान तालुक्यातील लोढवडे या गावचे. साताऱ्यापासून […]

Continue Reading