रेडीरेकनर म्हणजे काय? ।। रेडीरेकनर चे दर कोण ठरवते ? ।। हे दर कशासाठी असतात? ।। रेडीरेकनर वाढल्यास काय होते? ।। नवीन फ्लॅट/ घर घेणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती ।।

नमस्कार मित्रांनो आज आपण रेडीरेकनर म्हणजे काय याबद्दल माहिती घेणार आहोत. जेव्हा एखादी व्यक्ती घर घेण्याचा, जमीन घेण्याचा किंवा एखाद्या व्यवसायासाठी जागा घेण्याचा विचार करते तेव्हा त्याच्यासमोर असतो तो हा रेडीरेकनर शब्द. रेडीरेकनर किती आहे हे अनेकदा विचारले जाते, कारण रेडीरेकनर वाढला तर घराचे भाव वाढतात तर रेडीरेकनर कमी झाला तर घराचे भावही कमी होतात. […]

Continue Reading