प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत रजिस्ट्रेशन कसे करावे जाणून घ्या

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की पंतप्रधान किसान सन्निधी निधी (पीएम-किसान) च्या 8.19 कोटी लाभार्थी शेतकर्‍यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत 2 हजार रुपयांचा हप्ता मिळाला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) ही एक मध्यवर्ती योजना आहे जी डिसेंबर २०१८ पासून सुरू करण्यात आली आहे आणि भारत सरकारच्या १००% अर्थसहाय्यासह कार्यरत आहे, तथापि लाभार्थी शेतकरी कुटुंबांची […]

Continue Reading