नातवाचा व नातीचा आजोबांच्या संपत्तीवरील अधिकार ।। आजोबांच्या मालमत्तेत नातवंडांच्या हक्काबाबत मोजकी व महत्वाची माहिती !

मित्रांनो आज आपण नातवांचा आजोबांच्या संपत्तीवर चा अधिकार या बद्दल जाणून घेऊ मग ती संपत्ती वडिलोपार्जित असो किंवा स्व कमाईचे असो, याबाबतची सविस्तर माहिती आपण आज घेणार आहोत. नातवांचा आजोबांच्या संपत्तीवर अधिकार नसतो जर ती मिळकत किंवा प्रॉपर्टी आजोबांची स्वता कमावलेली असेल हे कायदेशीर रित्या सत्य आहे. कारण की जर ती संपत्ती आजोबांनी स्वतः कमावाली […]

Continue Reading