शेतीविषयक 42+ योजनांची माहिती तेही थेट तुमच्या व्हाट्सअप वर ।। तुमच्या स्मार्टफोन चा वापर करून मिळवा कृषी क्षेत्राच्या सर्व योजना एका क्लिक वर !

नमस्कार मित्रांनो आज आपण शेतीविषयक 42 योजनांची माहिती तेही थेट तुमच्या व्हाट्सअप वर याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कोरडवाहू शेतीमुळे शेतकरी बऱ्याच वेळा एकाच पिकावर अवलंबून राहतात तसेच वेगवेगळ्या कारणामुळे पिकांमध्ये घट येते यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा वाढून शेतकरी आत्महत्याचे प्रमाण देखील वाढत आहे. कृषी तंत्रज्ञान विस्तारात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कृषी विभागाला मर्यादा येत आहेत मात्र यावर […]

Continue Reading