सोन्याने रचला आणखी एक इतिहास, चांदीने 50000 ओलांडली, 8 जुलै रोजी चे भाव जाणून घ्या !!

सोन्या-चांदीच्या भावात आज मोठी उडी दिसून आली. आज सोन्याने एक नवा इतिहास रचला असून तो प्रति दहा ग्रॅम 49122 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. देशभरातील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत प्रति 10 ग्रॅम 510 रुपयांनी वाढून 48954 रुपयांवर गेली आणि संध्याकाळी ते 49122 रुपयांवर पोचले. सोन्याच्या दरात आज दहा ग्रॅम 678 रुपयांनी वाढ […]

Continue Reading