स्मार्टफोनची बॅटरी ब्लास्ट होऊ नये म्हणून कशी काळजी घ्याल?

आज काल आपल्या वृत्तपत्रात तुम्ही नेहमी वाचत असाल किंवा नेहमी नसत पण, कधीतरी महिन्यातून एक-दोन वेळा अशी बातमी येते की ही या स्‍मार्टफोनची बॅटरी आहे जी ब्लास्ट झालेली आहे.खिशात ठेवलेला फोन ब्लास्ट झालेला आहे, पिशवीत ठेवलेला फोन ब्लास्ट झालेला आहे, या सगळ्या गोष्टी का होतात आणि तुम्ही या गोष्टीपासून कसे वाचू शकता ही गोष्ट तुम्हाला […]

Continue Reading