सोने खरेदीमध्ये आजकाल कशा प्रकारे आपल्याला फसवले जाते आणि ते कसे टाळता येईल? ।। ग्राहक म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे जाणून घ्या !

मित्रांनो आज आपला विषय जरा वेगळा आहे आज आपण नित्याच्या विषयाला फाटा देत सामान्यवर्गाचा असा महत्वाचा विषय चर्चेसाठी घेत आहोत. आज आपण बघणार आहोत कि सोने खरेदीमध्ये आजकाल कशा प्रकारे आपल्याला फसवले जाते आणि ते कसे टाळता येईल. भारतात सोनं खरेदीचं प्रमाण मोठं आहे. गुंतवणूक म्हणूनही सोनं खरेदी करण्यालाच जास्त पसंती दिली जाते. पण अनेकदा […]

Continue Reading