केंद्र सरकारने आणलेला नवीन आदर्श घर भाडे कायदा म्हणजे काय? हा कायदा नेमका आहे तरी काय? यामुळे कोणाला संरक्षण मिळणार आहे? आणि यातून कोणाचा फायदा होणार आहे? याविषयी जाणून घ्या या लेखातून !

आपल्या हक्काचं घर हवं, हे स्वप्न सगळ्यांचच असतं पण घराच्या किमती बघताय ना दिवसेंदिवस कसं वाढत चालले आहे ते! पण ज्यांच स्वतःचं घर नाहीये, त्यांचं काय? शहरांमध्ये पिढ्यान पिढ्या लोक चाळींमध्ये किंवा भाड्याच्या घरात राहत आले आहेत. २०१७-१८ चा राष्ट्रीय सर्वेक्षण अहवाल असे सांगतो, की शहरी भागांमध्ये किमान अठावीस टक्के कुटुंब भाड्याच्या घरात राहतात. आणि […]

Continue Reading