वाहतुकीचे असे नियम कि जे प्रत्येक वाहनचालक तसेच सामान्य लोकांना माहित असायलाच हवेत ।। हक्क, कायदे, आणि तरतुदी !!

ट्राफिक पोलीसांनी अडविल्यास हे नियम तुम्हाला नक्की कामी पडतील. पुन्हा कधीच पोलिसांना घाबरणार नाही. आपल्या पैकी बहुतांश जणांकडे दुचाकी किंवा चारचाकी गाडी असेलच आणि नसली तरी कधी ना कधी कुणा नातेवाईक किंवा मित्रांची गाडी तर तुम्ही चालवली असेल आणि गाडी चालवताना ट्राफिक पोलिसांनी एकदा तरी तुम्हाला पकडलं असेलच. आणि म्हणूनच त्यासारसंदर्भात असलेले नियम आपल्याला माहीत […]

Continue Reading