‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या प्रसिद्ध ओळी मागे नक्की कोणती घटना घडली की याचे वर्णन या ओळींमधून केले जाते ? ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

आपण आज जाणून घेणार आहोत ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या प्रसिद्ध ओळी मागे नक्की कोणती घटना घडली की याचे वर्णन या ओळींमधून केले जाते. त्या वेळी नक्की काय झालं की सात मराठे 17000 मुघलांवर तुटून पडले आणि त्यावेळी बाकीची फौज तेव्हा कुठे होती? बाकीचे मावळे काय करत होते? असे धाडस सरनोबत प्रतापराव गुजर यांनी […]

Continue Reading