थंडीच्या कडाक्याने त्वचेची झालीये अशी अवस्था? हा घ्या त्यावरील उपाय

यंदा थंडीने तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. जवळपास देशभरात थंडीने आपला हात पसरला आहे. जिथे दिसेल तिथे थंडीचं साम्राज्य आणि शेकोटी भोवती बसलेले लोक दिसत आहेत. रोजच्या व्यवहारावर, व्यापार- उदिमावरही या थंडीचा परिणाम होताना दिसतो आहे. हा महिना उत्तरायणाचा मानला जातो. कोवळं उन, बोचरी थंडी हे कॉम्बिनेशन सुखद असलं तरी अनेकदा अनेक आजारांनाही […]

Continue Reading