मुलांच्या रोगप्रतिकार शक्तीबाबत चिंता नको, वापरा हा फंडा ! जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

मागील दोन वर्षांपासून करोनाच्या भस्मासुराने उघडलेला जबडा अजूनही वासलेलाच आहे. लहान, थोर प्रत्येकजण करोनाच्या धाकात दिसून येतो. लॉकडाऊनमुळे लहान मुलांच्या फिरण्या-वागण्यावरही जणू बंधन येऊ लागलं आहे.

शाळा बंद असल्याने 24 तास घरात असलेली मुलं टि.व्ही तरी किती बघणार. खेळायला बाहेर जावे तर करोनाचा धोका. शिवाय मुले घराजवळपास खेळत असली तरी पालकांना सतत संसर्गाची भिती सतावत असते.

अतिशय चंचल असलेल्या मुलांना करोना संसर्गापासून वाचवणं हेच पालकांसमोर मोठं आव्हान बनलं आहे. तुम्हीही पालक असाल तर या छोट्या सदस्यांना संसर्गापासून लांब ठेवण्यासाठी हे उपाय वापरु शकता.

हिरव्या पालेभाज्या : मुलं पालेभाज्या खायला कमालीचा कंटाळा करतात. पण व्हिटॅमीन ए आणि सी चा सोर्स असलेल्या पालेभाज्या मुलांची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सर्वोत्तम आहे.

How to include more greens in your diet: 5 easy ways to eat green vegetables every day | India.com

ब्रेस्टफिडिंग : तान्ह्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. आईच्या दुधात असलेली योग्य ती पोषक तत्त्वे लहान बाळांना सुदृढ आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. याशिवाय आईच्या दुधात असलेल्या अ‍ॅंटीबॉडीज बाळाला संसर्गजन्य आजारापासून वाचवतात.

Breastfeeding vs. pumping: The pros and cons of each

डाळी : प्रोटीनचा सर्वोत्तम सोर्स असलेली डाळ आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात असतेच असते. प्रोटीनशिवाय डाळीत आयर्न, झिंक यांचंही प्रमाण खुप असतं. डाळीतील फाईटोकेमिकल अनेक गंभीर आजारांना तोंड देण्यासाठी सक्षम आहे.

Dal - Wikipedia

हायपोथर्मिया : मुलांना थंड वातावरणापासून वाचवण्यासाठी आवश्यक आणि पुरेसे गरम कपडे घाला. अनेकदा थंड वातावरणात मुलांना संसर्गजन्य आजाराचा धोका अधिक संभवतो.

5 Tips For Keeping The Kids Warm At Night | Health | Kidspot

सुका मेवा : हेल्दी फायबरचा उत्तम स्त्रोत असलेला सुका मेवा मुलांना जरूर द्यावा. बदाम, अक्रोड, तीळ, चिया सीड्स यामुळे शरीर बांधणीस मदत मिळते. हे पदार्थ व्हिटॅमीन ईने परिपुर्ण असतात.

Afghanistan crisis leads to a hike in prices of almond, walnut, other dry fruits, check old and new rates | Economy News | Zee News

व्यायाम : करोनामुळे मुलांच्या बाहेर पडण्यावर बंधनं आली असली तरी घरच्या घरी सहज सोपे व्यायामप्रकार करणं सहज शक्य आहे. यामुळे मुलांचा शारिरीक स्टॅमिना वाढण्यास मदत होते.

8 Easy Exercises for Kids - Fun At-Home Workouts for Kids

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.