विकासकरार किंवा डेव्हलपमेंट अ‍ॅग्रीमेंट म्हणजे नक्की काय? हा करार का करतात? या कराराने मालकी संपते का? या आणि अशा महत्वपूर्ण मुद्द्यांची थोडक्यात आणि महत्वाची माहिती या लेखातून जाणून घ्या !

आपण डेव्हलपमेंट एग्रिमेंट किंवा विकास करार याविषयी थोडक्यात आणि महत्वाची माहिती बघूया. सगळ्यात पहिले विकास करार किंवा डेव्हलपमेंट एग्रीमेंट म्हणजे नक्की काय? तर जेव्हा एखाद्या जमिनीचे विकास हक्क, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होतात. तेव्हा असे विकास हक्क हस्तांतरित करण्याकरता, जो करार करण्यात येतो. त्याला डेव्हलपमेंट एग्रीमेंट किंवा विकास करार असे म्हणतात. बहुतांशवेळा जमीन मालक […]

Continue Reading