दुष्काळ घोषित तालुके यादी व दिला जाणारा लाभ पहा…
महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. त्यासंदर्भामध्ये मित्रांनो आज दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने हा जीआर सुद्धा प्रकाशित केलेला आहे. मित्रांनो दुष्काळग्रस्त तालुक्यांची नावे कोणकोणती आहे आणि तसेच तालुक्यामधील नागरिकांना कोण-कोणता लाभ शासनाकडून दिला जाणार आहे, याबाबत या सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम या […]
Continue Reading