पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, मजबूत परताव्यासह सुरक्षिततेची हमी..
पोस्ट ऑफिसमधून चालवल्या जाणाऱ्या बचत योजना गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून खूप चांगल्या मानल्या जातात. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत गुंतवणुकीचे सर्व पर्याय तुम्हाला येथे मिळू शकतात. गुंतवणूकदाराला निश्चित परतावा मिळण्याची हमी असते आणि सरकारच्या पाठिंब्याने पैसे सुरक्षित असतात. सरकारने पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीमवरील व्याजही 1 जुलैपासून वाढवले आहे. आता या योजनेवर 6.5% व्याजदर असेल, जो आतापर्यंत 6.2% […]
Continue Reading