फ्लाइट उशीरा किंवा रद्द झाल्यास कोणत्या सुविधा मिळतात? जाणून घ्या!!
फ्लाइट उशीर झाल्यास किंवा रद्द झाल्यास काय होते? तुम्हाला किती परतावा मिळतो? संपूर्ण प्रक्रिया काय आहे? दीर्घ विलंब झाल्यास एअरलाइन्सकडून कोणत्या सुविधा पुरविल्या जातात? भारतात हिवाळ्याच्या मोसमात अनेकदा विमानांना उशीर होत असल्याचे दिसून येते. कधीकधी असे देखील होते की, फ्लाइट रद्द होते. त्याचप्रमाणे ट्रेन देखील रद्द केली जाते. पण ट्रेन रद्द झाली तर. त्यामुळे भारतीय […]
Continue Reading