दिनकर बाळू पाटील ते नवी मुंबईकरांचा दिबा असा दिबांचा जीवनप्रवास जाणून घ्या या लेखातून !

दिनकर बाळू पाटील, ते नवी मुंबईचा दिबा. असा प्रवास आपण समजून घेतला तर दिबा पाटलांची ताकत कळू शकेल. लोकप्रतिनिधी फक्त सभागृहात जात नाही तर तो मतदारांच्या देव घरातही जाऊ शकतो हे दि. बां. च्या कर्तृत्वानं दाखवून दिले. आज नवी मुंबई मधील विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, यांच्यासमोर ही दि बा पाटील हे […]

Continue Reading