तुम्हाला माहीत आहे का रायगडावरील मंदिराचा आकार मस्जिद सारखा का आहे? जाणून घ्या स्वराज्याची राजधानी, ‘रायगड किल्ल्याचा’ रंजक इतिहास.

आज आपण रायगड किल्ल्याचा इतिहास आणि रंजक गोष्टींची माहिती घेणार आहोत. रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी आणि शिवरायांचा अभेद्य किल्ला. या किल्ल्याने मराठा साम्राज्यातील तीन छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा पाहिला आहे. आणि त्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आज आपण काही यातील विषयांची माहिती घेणार आहोत. ▪️  रायगड किल्ल्याचे निर्माण आणि वैशिष्ट्ये. ▪️ गडावरील मज्जिदी सारखे […]

Continue Reading