तुमच्याही शेतातून जास्त क्षमतेचे विद्युत खांब असतील तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे ।। विद्युत वाहिणीसाठी जमीन वापर हक्क संपादन याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या या लेखातून !

जसजसं पायाभूत सुविधांचा जाळ वाढत चाललेला आहे. तसं प्रत्येक प्रकल्पासाठी शासनाला, विविध संस्थांना, महामंडळांना आणि कंपन्यांना जमिनीची आवश्यकता पडते, किंवा जमीन वापराच्या आवश्यकता पडते. आणि त्यामुळे सतत पणे जमिनीच्या मोबदल्याची प्रश्न, जमिनीच्या वापराचे प्रश्न, त्यावरील निर्बंधांचे प्रश्न, हा कळीचा विषय बनत आहेत. आणि ते असच बनत जाणार आहे. जस की नळमार्ग, पेट्रोलियम पाइपलाइन हे जमिनीच्या […]

Continue Reading

घरबसल्या विजेच्या मीटरचे रीडिंग महावितरणला पाठवून होणाऱ्या नुकसानीपासून वाचा।। आपल्या मोबाईल वरून मीटर रिडींग पाठवून अंदाजे किंवा चुकीचे बिल येण्यापासून स्वतःला वाचावा ।। जाणून घ्या महत्वाची माहिती !

घरातील विजेच्या मीटरचे रीडिंग हे तुम्हाला स्वतः ला देखील पाठवता येणार आहे. लॉकडॉऊन मुळे महावितरण म्हणजेच एमेसिबी बोर्डाकडून कोणताही व्यक्ती तुमच्याकडे पाठवण्यात आला नव्हता आणि हे मीटरचे रीडिंग जर तुम्ही पाठवलं नाही तर तुम्हाला जास्त बिल सुद्धा येऊ शकतं. महावितरण काय करतं, की लॅक डाऊन मध्ये कोणी रीडिंग घेतलेलं नसतं त्याच्यामुळे डायरेक्ट तुमचं मागचं बिल […]

Continue Reading

वीज कनेक्शन असणाऱ्या सर्वांसाठी MSEB संबधी उपयुक्त माहिती. घरातील लाईटबील जास्त का येते इ. सर्व गोष्टी

वाढती वीज बिलांची आता ग्राहकांनीचं घ्यावी काळजी: 1)मीटर चे रिडींग घेण्यास येणाऱ्या व्यक्तीचे नाव, ID प्रूफ, आणि रिडींग घेतल्या तारखेला त्याची सही घेणे 2)पुढल्या वेळेस हे रिडींग 30 दिवसांनी घेतले जाते का नाही ह्याची खात्री करणे. 3)पुढल्या वेळेचे रिडींग 30 दिवसा नंतर घेण्यास आल्यास त्याला रिडींग घेण्यास मनाई करून त्वरित त्याची तक्रार विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यानं […]

Continue Reading