..म्हणून अजूनही म्हणावी तशी थंडी पडत नाहीये!! जाणून घ्या!!
यंदाच्या दिवाळीत म्हणावी तशी थंडी पडली नाही असं अनेकांना वाटत असेल. मुंबई-पालघर-रायगड सारख्या किनारी भागांमध्ये तर या दिवसातही तापमान काही वेळा 35 अंशांच्या वर गेले. मुंबई कुलाबा वेधशाळेचे 35.2 अंश सेल्सिअस तर सांताक्लॉज वेधशाळेत 36.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथे किमान तापमानही 26.2 अंश सेल्सिअस होतं. पालघर, डहाणू, जेऊरमध्ये ही 34 अंशांवर […]
Continue Reading