गाव तलाठ्याची कर्तव्ये काय असतात ।। तलाठ्याने कोणती कामे करणे बंधनकारक असतात याबद्दल विस्तृत माहिती !

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तलाठ्याची कर्तव्य काय आहेत. 1.एक ऑगस्ट रोजी नवीन महसुली वर्षाच्या प्रारंभ होण्याच्या सुमारास तलाठ्याने ज्या ठेवायच्या असतात त्या सर्व नोंदवह्या उघडून त्या पुष्टांकित कराव्या व त्या सर्व वह्या कमान एक पंधरवडा आधी तहसीलदारांकडे पाठवून एक ऑगस्ट पूर्वी तहसिलदारांकडून स्वाक्षरीत करून घ्याव्यात. 2.वार्षिक प्रशासननिक अहवालाच्या संकलनासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती […]

Continue Reading