आजोबा आणि आजोबांचे भाऊ यांच्या मिळकतीची वाटणी झाल्यानंतर आजोबांच्या वाट्याला आलेल्या सातबाऱ्यात भावाचं नाव कायम आहे आणि भावाच्या हिस्स्यात आलेले सातबाऱ्यात मात्र आजोबांचं नाव निघून गेले आहे तर अशा परिस्थितीत काय करता येईल?।। नोटरी साठे करार आणि ताबा पावती असलेला माणूस आता फरार आहे तर त्याच्या आधारे सातबारावरील इतर अधिकारांमध्ये आपल्याला नाव लावून घेता येईल का? ।। स्त्रीने घेतलेल्या जमिनीचा बक्षीस पत्र रद्द होऊ शकते का?।। नोंदणीकृत साठे करार आणि पावर ऑफ ऍटर्नी याची मुदत किती असते?।। या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

पहिला प्रश्न- आजोबा आणि आजोबांचे भाऊ, यांच्या मिळकतीची वाटणी झाली. मात्र त्यानंतर आजोबांच्या मिळकत वाटण्याला किंवा वाटेला आलेल्या जे सातबारे आहेत, त्या भावाचं नाव कायम आहे. आणि भावाच्या हिस्सा यात आलेले सातबारे केले त्यावर मात्र आजोबांचं नाव निघून गेले आहे. तर अशा परिस्थितीत काय करता येईल? उत्तर: असे अंदाज करु की आपल्याला आजोबांच्या सातबारावर त्याच्या भावाचं […]

Continue Reading