घरबसल्या शॉप ॲक्ट लायसेन्स ऑनलाईन कसे काढायचे? ।। उद्योग, व्यवसाय, हॉटेल इ. सर्वांसाठी अत्यावश्यक असलेले शॉप ऍक्ट कसे काढावे ।। शॉप ऍक्ट नसेल तर बंद करावा लागू शकतो तुमचा व्यवसाय !

मित्रांनो आज आपण घरबसल्या शॉप ॲक्ट लायसेन्स कसे काढायचे याबद्दल माहिती घेणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल वर जाऊन टाईप करायचे आहे ‘आपले सरकार’ त्यानंतर तिथे दिलेल्या न्युज यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल, नंतर तुमचे रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो आणि […]

Continue Reading