खरेदी खतामध्ये जर जमिनीची रुंदी लिहिलेली नसेल तर काय करावं? ।। वडिलांच्या निधनानंतर एखाद्या वारसाने किंवा हिस्सेदाराने सामाईक जागा विकली तर काय करायचं? ।। मालमत्ते संदर्भात दावा प्रलंबित असताना एखादा सहिस्सेदार अशा हिस्साची विक्री करू करू शकतो का? ।। खरेदीखतानंतर फेरफार किंवा सातबारा होण्याकरता जर विकणारा सही देत नसेल तर काय करावं? ।। जाणून घ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखातून !
नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा. 1. एखाद्या खरेदी खतामध्ये जर जमिनीची रुंदी लिहिलेली नसेल तर काय करावं? उत्तर: सगळ्यात पहिले आपण हे समजून घ्यायला […]
Continue Reading