चुक दुरुस्तीने जुन्या करारात बदल होतो का ?।। चुक दुरुस्ती पत्राने मुळ दस्तातला, मुळ करारातला मजकूर बदलतो का? ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !
आपल्याला चूक दुरुस्ती कारण जेव्हा आपल्या कोणत्याही नोंदणीकृत करारामध्ये काही तांत्रिक किंवा स्पेलिंगच्या चुका होतात, तेव्हा अशा चुका दुरुस्त करण्याकरता आपल्याला चूक दुरुस्ती पत्र करणं अत्यंत आवश्यक असतं. हे चूक दुरुस्ती पत्र करून त्याची नोंदणी करणे बंधनकारक आहे. हि नोंदणी करतांना आपल्याला ओल्ड करार ज्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करायची आहे ते ज्या कार्यालयात नोंदवलेला आहे, त्याच […]
Continue Reading