स्वकष्टार्जित मिळकत मृत्युपत्राद्वारे किंवा इतर प्रकारे बायको ऐवजी फक्त मुलांना किंवा अपत्यांना देता येते का? ।। एखाद्या मालमत्तेच्या खरेदीनंतर ताबा नाही घेतला तर काय होईल? ।। कोर्टामधून ओरिजनल कागदपत्र गहाळ झाली तर काय करायचं ? ।। कोर्ट कमीशन करता काय करावं लागतं? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

1.स्वकष्टार्जित मिळकत मृत्युपत्राद्वारे किंवा इतर प्रकारे बायको ऐवजी फक्त मुलांना किंवा अपत्यांना देता येते का? उत्तर : आता सर्व साधारणतः मालमत्तेच्या मालकीच्या आधारे मालमत्तांचे दोन प्रकार पडतात. हे असतात स्वकष्टार्जित आणि दुसरी असते वडिलोपार्जित किंवा वारसाहक्काने मिळालेले. आता स्वकष्टार्जित मालमत्ता आणि त्यातली मालकी आणि त्या संदर्भातले अधिकार हे अमर्याद असतात. म्हणजे स्वकष्टार्जित मालमत्तेबाबत कोणताही निर्णय […]

Continue Reading