गहाणखत म्हणजे काय ? ।। गहाणखताचे प्रकार काय आहेत ? जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

गहाणखत त्यालाच आपण रजिस्टर मोरगेज असे म्हणतो. रजिस्टर करत असताना काही कायदे आपल्याला माहित असणे फार गरजेचे आहे. 1) संपत्ती हस्तांतरण अधिनियम 1882. 2) नोंदणी अधिनियम 1908. 3) मुद्रांक अधिनियम पूर्वीचा मुंबई मुद्रांक अधिनियम 1958. आपण गहाणखत करत असताना या कायद्याच्या आधारे रजिस्टर मोरगेज केलं जातं. गहाणखत म्हणजे काय : आपली शेती, जमीन, स्थावर मालमत्ता […]

Continue Reading