बांधकाम करताना घराचे अंतर हे रस्त्यापासून किती असावे? ।। आपल्याला भविष्यामध्ये काही अडचण येऊ नये म्हणून घ्यायची काळजी याविषयी महत्वाची माहिती !
मित्रांनो बांधकाम करताना घराचे अंतर हे रस्त्यापासून किती असावे म्हणजे भविष्यामध्ये रस्त्याच्या काही सुधारणा झाल्या तर आपल्याला भविष्यामध्ये काही अडचण येऊ नये किंवा आपलं घर किंवा घरात जे काही बांधकाम आहे ते अतिक्रमणात जाऊ नये म्हणून आपण घराचे बांधकाम करताना रस्त्यापासून किती अंतर ठेवायला पाहिजे या विषयाची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. घर बांधणी […]
Continue Reading