कुळाची जमीन एकाच वारसला देता येते का? ।। जमीन विकल्याचा पुरावा कसा शोधावा? ।। मालमत्तेच्या गावा व्यतिरिक्त इतरत्र मृत्युपत्र करता येते का? ।। खरेदीखताला आव्हान द्यायची मुदत? ।। सातबारा आणि भूमापन क्षेत्रफळात फरक? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !
पहिला प्रश्न आहे, कुळ कायदा अंतर्गत मिळालेली जमीन, ती व्यक्ती अनेक वारसां पैकी एखाद्याच वारसाला देऊ शकते का? किंवा त्याच्या लाभात हस्तांतरित करू शकते का? उत्तर: एक लक्षात घेतले पाहिजे, की कुळ कायद्याअंतर्गत जमीन मिळते. म्हणजे नक्की काय होतं? तर जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची जमीन प्रत्यक्ष कसत असतं. तेव्हा कसेल त्याची जमीन. या […]
Continue Reading