निगेटिव्ह आणि अनावश्यक विचार बंद करण्यासाठी ‘ह्या’ ४ गोष्टींचा अवलंब करा ।। सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार कसे ओळखायचे? याबद्दल जाणून घ्या या लेखातून !
तुम्हाला माहीत आहे का?आपण दिवसाला 60 ते 65 हजार विचार करतो आणि सामान्य माणसाची त्यातले 90% विचार हे नकारात्मक आणि अनावश्यक असतात. आणि महत्वाचं म्हणजे माणसाला आपण निगेटिव्ह विचार करत आहोत हेच माहिती नसते. बऱ्याच वेळेला असे होते की, शारीरिक थकव्यापेक्षा आपला मानसिक थकवा जास्त असतो. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत हे आपल्याला कसे थांबवता […]
Continue Reading