पोती, बारदान, गोनी निर्मिती उद्योग ।। ग्रामीण भागात कमी खर्चात करण्यायोग्य व्यवसाय ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

ज्युट म्हणजे ताग, या तागापासून बनवलेले पोते किंवा बारदाना हा प्रामुख्याने  कांदा भरने, साखर व  धान्य साठवणुकीसाठी  लाखोंच्या  संखेने लागतात. शेतकरी तसेच कारखानदार तयार माल बाजारपेठेत पाठवताना या बॅगचा पॅकेजींग मध्ये वापर करतात. सध्या सरकारने प्लॅस्टिकच्या वापरावर निर्बंध आणल्यापासून ताग उत्पादनाला मागणी वाढत आहे. हे उत्पादन पर्यावरण पुरक असल्याकारणाने यास बाहेरच्या देशात हि मोठी मागणी […]

Continue Reading