प्रांतअधिकारी किंवा एसडीओ यांना नोंदणीकृत मृत्युपत्र रद्द करता येतं का? किंवा नोंदणीकृत मृत्युपत्र रद्द करण्याचा अधिकार त्यांना आहे का?।।एखाद्या मालमत्तेवर बोजा असताना त्याचं वाटप करता येईल का?।। बक्षीसपत्राने मिळालेली मालमत्ता अजून पुढे बक्षीस देता येते का?।।कबुली जबाबने एखादा व्यवहार करता येतो का? किंवा असा व्यवहार करावा का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

पहिला प्रश्न आहे प्रांत अधिकारी किंवा एसडीओ यांना नोंदणीकृत मृत्युपत्र रद्द करता येतं का? किंवा नोंदणीकृत मृत्युपत्र रद्द करण्याचा अधिकार त्यांना आहे का? उत्तर : आता एक लक्षात घेतला पाहिजे आपल्याकडे विविध कारणांकरता विविध अधिकार असलेली विविध कोर्ट आहे. आता मालमत्ताच्या संदर्भात विचार करण्याचा झाला तर मुख्याता महसुली न्यायालय आणि दिवाणी न्यायालय अशी दोन महत्त्वाचे […]

Continue Reading