लाकडी घाण्यावर काढलेल्या तेलाला इतक महत्व का आहे? कोणत्या खास गोष्टी लाकडी घाण्यावरील तेलाला आरोग्यासाठी सर्वोत्तम बनवतात ? जाणून घ्या महत्वाची माहिती !

खाद्यतेलाला खूप मोठा इतिहास आहे. चीन आणि जपान येथे इसवी सन पूर्व २००० वर्षांपूर्वी खाद्यतेल वापरायला सुरुवात झाली. सुरुवातीला भुईमुग आणि सूर्यफुलाच्या बिया भाजून –कुटून त्या उकळत्या पाण्यात टाकून त्यापासून पहिल्या वहिल्या तेलाची निर्मिती झाली. त्यानंतर पाम,नारळ यापासूनही तेल काढले जाऊ लागले. मग त्यापुढे तेलक्रांती झाल्याप्रमाणे सर्वच तेलबियांपासून तेल काढण्याची चढाओढ सुरु झाली .जशी जशी […]

Continue Reading