लिव्ह-इन मध्ये राहणारे आणि विवाहित जोडिदार यांचे अपत्याचे पालक म्हणुन अधिकार भिन्न असतात का ? याविषयी केरळ उच्च न्यायालयाच्या महत्वाची निकालाची थोडक्यात माहिती !

बदलत्या काळानुसार आपले सामाजिक आयुष्य सुद्धा सतत बदलत असतो आणि त्याच प्रमाणे आपल्या कायद्यामध्ये सुद्धा तर्कसंगत बदल होणे हे अत्यंत आवश्यक असते आता कायदा हा अंतिमतः समाज जीवनाशी निगडित असल्यामुळे कायदा हा सुद्धा समाजाबरोबर प्रवाहि असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता ह्याच बदलत्या काळात ज्याप्रमाणे समाजाची परिस्थिती बदलते त्या अनुषंगाने विविध कायदेशीर तरतुदींचा अर्थ लावताना […]

Continue Reading