वर्ग २ जमिनीचे मृत्यूपत्र करता येते का?।। वडिलोपार्जित जमिनीचे बक्षीसपत्र केलं असेल तर ते रद्द करता येते का?।। मृत्यूपत्रामध्ये एकाच वारसाला सगळी मालमत्ता दिली असेल तर बाकीच्यांना त्या विरोधात दाद मागता येते का?।। स्वकष्टार्जित जमीन असेल तर ती आपल्या मुलांच्या नावे कशी करावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !
नमस्कार मित्रांनो आज आपण खालील काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत पहिला प्रश्न : वर्ग २ जमिनीचे मृत्यूपत्र करता येते का?: आता हे लक्षात घेतले पाहिजे की वर्ग २ जमीन किंवा नियंत्रित सत्ता प्रकाराची जमीन म्हणजे नककी काय तर वर्ग २ किवा नियंत्रित सत्ता प्रकार असे धारणा असलेल्या जमिनीच्या हस्तांतरण, व्यवहार किंवा करार इत्यादी […]
Continue Reading