सिमेंट कसे तयार होते ।। सिमेंटमध्ये कोणते घटक असतात।। सिमेंट बांधकाम साईटवर कसे चेक करावे ।। सिमेंट चा सेटिंग टाईम किती असतो ? या सर्व गोष्टींची माहिती जाणून घ्या !

आज आपण कंस्ट्र्क्शन मध्ये महत्वाचे साहित्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, तो घटक म्हणजे सिमेंट. सिमेंट याविषयी माहिती आपण घेणार आहोत. त्यामध्ये सिमेंट चा शोध कधी लागला? किंवा सिमेंट मध्ये घटक कोणते असतात? सिमेंट कसे तयार केले जातो? किंवा सिमेंट चे टेस्ट, म्हणजे सुपरव्हिजन ज्यावेळी करायला जाता, तेव्हा सिमेंट चांगला आहे की खराब आहे? हे कसं […]

Continue Reading