‘रिटेल मार्केट किंग डी मार्ट’ संस्थापक राधाकिशन दमानी यांची यशोगाथा ।। डी मार्ट चा शून्य ते आज एक लाख ६० हजार कोटी चा प्रवास !!
भारतीय गृहिणी ही काटकसरीने घर चालवण्यामध्ये अग्रेसर आहेत, कितीही श्रीमंत घरची स्त्री असली तरी थोडं ना थोडं काटकसर करतेच, आणि भारतीय गृहिणी हीच सवय ओळखून त्यांच्या साठी बचतीचे दुकान उघडले आहे एका व्यावसायिकाने. त्यांचं नाव आहे राधाकिशन दमानी, आणि त्या दुकानाच्या साखळी च नाव आहे डी मार्ट. राधाकिशन यांच्या वडिलांचा बॉल बेअरिंग चा व्यवसाय होता. […]
Continue Reading