गाडी चोरीला गेल्यास काय करायला हवे? गाडी चोरी गेल्यास नेमकी कोणती कायदेशीर कारवाई करता येते? आणि ती कशाप्रकारे करता येते? याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या !

सध्या च्या काळात गाडीचा खूप उपयोग होतो. परंतु मित्रांनो जर तीच गाडी चोरीला गेल्यास काय करायला हवे? गाडी चोरी गेल्यास नेमकी कोणती कायदेशीर कारवाई करता येते? आणि ती कशाप्रकारे करता येते? हे आज आपण बघणार आहोत. गाडी चोरी गेल्यानंतर तुम्हाला तीन गोष्टी करायला लागतात. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे शंभर या नंबर वर तुम्ही पोलिसांना कॉल […]

Continue Reading