शेअर ट्रेडिंग मध्ये जर आपला ब्रोकर पळून गेला किंवा तो कर्जबाजारी झाला? ।। कंपनी बंद करून गायब झाला तर काय करायचं? ।। आपण घेतलेल्या शेअर्सच काय होणार? ब्रोकर कशाप्रकारे तुमची फसवणूक करू शकतो? योग्य ब्रोकर कसा निवडायचा? या बद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या !
आपल्या कुटुंबातील काही लोकांनी प्रश्न विचारला. सर जर आपला ब्रोकर पळून गेला तर? पळून गेला म्हणजे तो कर्जबाजारी झाला तर? किंवा कंपनी बंद करून गायब झाला तर? तर काय करायचं आपण घेतलेल्या शेअर्सच काय होणार? काही लोक विचारतात आपण जे डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी डॉक्युमेंट्स अपलोड करतोय ज्यामध्ये बॅंकेचे डिटेल्स असतात. आधार कार्ड असतं, पॅन कार्ड […]
Continue Reading