एक शेतकऱ्याच्या मुलाचा ३ वेळा अनुत्तीर्ण ते IAS (कलेक्टर) पर्यंतचा प्रवास ।। तुकाराम मुंढे यांचा जीवनप्रवास !!
एका शेतकऱ्याचा मुलगा IAS (कलेक्टर) झाला, खेड्यातून शहरात शिकायला आल्यावर कल्चरल शॉक मधून स्वतः ला सावरून, जिद्द आणि चिकाटी च्या भरवश्यावर महाराष्ट्र राज्य लोक सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. तुकाराम मुंढे, बीड जिल्ह्यातील एका खेड्यात राहत असत, दहावी पर्यंत च शिक्षण तिथेच झालं, दहावी नंतर ते औरंगाबाद ला पुढील शिक्षणासाठी आले. शहरात आल्यावर जेव्हा ते पहिल्यांदा […]
Continue Reading