शून्य भांडवलात करता येणारे ५ उद्योग ।। असे व्यवसाय ज्यात पैसे हे भांडवल न लागता तुमच्या स्किल्स हेच भांडवल म्हणून वापरता येईल ।। सर्वांसाठी महत्वाची माहिती जाणून घ्या या लेखातून !
उद्योगव्यवसाय म्हटला की त्याला तीन प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते. 1) पैशांचे भांडवल 2) वेळेचे भांडवल (3) मनुष्यबळाचे भांडवल. अनेक जणांकडे पैशांचे भांडवल उपलब्ध नसते. पण त्यामुळे काळजी करू नये कारण वेळेचे व मनुष्यबळाचे भांडवल प्रत्येकाकडेच उपलब्ध असते. पण त्याची जाणीव अनेकजणांना नसते. हे भांडवल किती प्रमाणात उपलब्ध असते ते बघुया. प्रत्येक माणूस दिवसा कमीत कमी […]
Continue Reading