स्वस्त मेडिक्लेम विरुद्ध महाग मेडिक्लेम प्लॅन ।। प्लॅन निवडताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ? जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

मेडिक्लेम प्लान हे स्वस्त असणे किंवा महाग असणे हे ठरत ते त्या कंपनीवर. त्या मेडिक्लेम प्लानच्या वैशिष्ट्यांवर. ज्या कंपनीचा मेडिक्लेम प्लान किंवा जो प्लान हा महाग असेल त्या मेडिक्लेम प्लानचा प्रीमियम महाग असेल. निश्चितच त्या प्लान मध्ये वैशिष्ट्ये देखील तितकीच जास्त असेल. या विरुद्ध ज्या प्लानचा प्रीमियम कमी आहे त्या प्लानची वैशिष्ट्ये नक्कीच कमी असतात. […]

Continue Reading

कोणत्या कंपनीचा कोणता मेडिक्लेम प्लान विकत घ्यावा? योग्य निर्णय घेण्याकरता कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या? याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या !

आज बाजारामध्ये अनेक कंपन्या आहेत ज्या मेडिक्लेम पॉलिसी देतात. जस की उदाहरण घ्यायचं झालं तर, एचडीएफसी, अर्गो, स्टार हेल्थ इन्शुरनस, टाटा एआयजी, केअर मेडिकल, रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स, आयसीआयसीआय, अशा अनेक कंपन्या आहेत. ज्या कंपन्या मेडिक्लेम पॉलिसी लोकांना देतात. आता ह्या सर्वांमधून आपण कोणती कंपनी निवडायची, कोणत्या कंपनीचा प्लान निवडायचा, तशी काही मोठी किंवा कठीण गोष्ट […]

Continue Reading