प्रांतअधिकारी किंवा एसडीओ यांना नोंदणीकृत मृत्युपत्र रद्द करता येतं का? किंवा नोंदणीकृत मृत्युपत्र रद्द करण्याचा अधिकार त्यांना आहे का?।।एखाद्या मालमत्तेवर बोजा असताना त्याचं वाटप करता येईल का?।। बक्षीसपत्राने मिळालेली मालमत्ता अजून पुढे बक्षीस देता येते का?।।कबुली जबाबने एखादा व्यवहार करता येतो का? किंवा असा व्यवहार करावा का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

पहिला प्रश्न आहे प्रांत अधिकारी किंवा एसडीओ यांना नोंदणीकृत मृत्युपत्र रद्द करता येतं का? किंवा नोंदणीकृत मृत्युपत्र रद्द करण्याचा अधिकार त्यांना आहे का? उत्तर : आता एक लक्षात घेतला पाहिजे आपल्याकडे विविध कारणांकरता विविध अधिकार असलेली विविध कोर्ट आहे. आता मालमत्ताच्या संदर्भात विचार करण्याचा झाला तर मुख्याता महसुली न्यायालय आणि दिवाणी न्यायालय अशी दोन महत्त्वाचे […]

Continue Reading

जमीन, मालमत्ता बक्षीसपत्र म्हणजे काय ? ।। बक्षीस पत्र रद्द करता येते का?।।बक्षीसपत्र नोंदणीसाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का?

मृत्यूपत्र, हक्कसोड पत्र, तसेच खरेदी खत यासोबतच बक्षीस पत्र यालाच आपण gift deed सुद्धा म्हणतो हा मालकी हक्क तबदिल म्हणजेच ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. वरील उल्लेखित दस्ताऐवजापैकी मृत्यूपत्र हे दस्तऐवज सोडल्यास बाकी सर्व दस्ताऐवजाची अमलबजावणी ही संबंधित व्यक्तीच्या हयातीत होत असते. बऱ्याच वेळा जवळील नात्यांमध्ये, प्रेमाखातर किंवा आपुलकीमुळे केल्या जाणाऱ्या बक्षीस […]

Continue Reading