वाटणीपत्र आणि वारसाहक्क यातील फरक काय ?।।एखाद्या बॉंड वर जर आपण चुकीचा लिहून दिलं तर काय होतं?।। मनाईहुकूमाची अंमलबजावणी कशी करून घ्यायची? ।। मनाईहुकूम कोण आणू शकतं? ।। वारस नोंद कमी करता येते का? येत असेल तर कशी करतात? याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या !

पहिला प्रश्न आहे तो म्हणजे वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तांचं वाटणी पत्र करता येईल का? किंवा त्यांच्या मालमत्ता मध्ये वाटणी पत्राद्वारे किंवा वाटणीच्या मागणी द्वारे हक्क किंवा हिस्सा मागता येईल का? उत्तर: एक लक्षात घेतला पाहिजे कि वाटणी आणि वारसा हक्क हे एकमेकांपेक्षा पूर्णतः भिन्न विषय आहे. एखाद्या व्यक्तीचा जेव्हा निधन होतं. तेव्हा त्या मयत झालेल्या […]

Continue Reading

वारस नोंदी कश्या कराव्यात? कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर त्वरित करा ह्या गोष्टी ।। जमीन मालकीहक्काबद्दल अतिशय महत्वपूर्ण माहिती !

घरातील खातेदार व्यक्ती म्हणजे अशी प्रमुख व्यक्ती ज्या व्यक्तीच्या नावा वरती सर्व प्रॉपर्टी व शेत जमीन असते, अश्या व्यक्तीचा ज्यावेळेस मृत्यू होतो तिच्या मृत्यूनंतर तिच्या वारसांना वारसा नोंद करणे हे फार गरजेचे असते. आणि या कामात दिरंगाई झाली आणि आपले भाऊबंद किंवा नातेवाईक वाईट वृत्तीचे असतील तर त्यांच्याकडून धोका होण्याची शक्यता असते. म्हणून वारस नोंद […]

Continue Reading