पोलीस आपल्या अधिकारांचा गैरवापर करून एखाद्याला त्रास देत असतील तर काय कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत? जाणून घ्या सविस्तर.

पोलिस दलाची स्थापना जनतेच्या सुरक्षेसाठी केली आहे. सीमेवर जसा सैनिक देशाचे रक्षण करतो, त्याचप्रमाणे पोलीस देशातील नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करतात. फौजदारी प्रक्रिया संहिता पोलिसांना अमर्याद अधिकार देते, जेणेकरून नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करता येईल. नागरिकांचे रक्षण करणे हे राज्याचे ( केंद्र सरकार, राज्य सरकार ) कर्तव्य आहे. अशा संरक्षणासाठी राज्याने पोलिसांची स्थापना केली. समाजात शांतता आणि […]

Continue Reading