शेअर खरेदी करण्यासाठी योग्य किंमत अशी ठरवावी ह्याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या !

एखाद्या कंपनीची स्टॉक प्राईस बघितली तर एक गोष्ट लक्षात येईल की प्रत्येक सेकंदाला ती किंमत बदलत असते. समजा तुम्ही एखादी वस्तू विकत घेतली आणि तिची किंमत प्रत्येक सेकंदाला बदलत असेल, तर अशा वस्तूंची खरेदी किंमत किती असावी? हे कसं कळणार? अगदी तसंच स्टॉक आहे समजा डाबर कंपनीचा तो प्रत्येक सेकंदाला बदलतोय. प्रत्येक सेकंदाला खाली जातो […]

Continue Reading