एखादी जागा विकल्यानंतर जर त्या जागेचे काही क्षेत्र रस्त्यामध्ये बाधित झाले किंवा संपादन झालं तर अशा परिस्थितीत काय होत? ।। ठराविक सहहिस्सेदरांच्या लाभत हक्कसोडपत्र करता येतं का?।। वर्ग दोनची जागा जर विक्री झाली असेल तर त्या मूळ मालकाचे वारस त्याला आव्हान देऊ शकतात का? ।। एखाद्या जमिनीची खाजगी मोजणी केली तर ती अवैध ठरते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

1.एखादी जागा विकल्यानंतर जर त्या जागेचा काही क्षेत्र रस्त्यामध्ये बाधित झाले किंवा रस्ता रुंदीकरणात त्याचं काही संपादन झालं तर अशा परिस्थितीत काय होत? उत्तर : आता सर्वसाधारणतः अशा परिस्थितीत काय होऊ शकतं, मूळ मालकाचा किंवा नवीन खरेदीदाराचे अधिकार काय आहेत? हे सगळं त्या खरेदी विक्रीच्या करारातील अटी आणि शर्तीवर व अवलंबून आहे. कारण एखादी जागा […]

Continue Reading

हक्कसोडपत्र म्हणजे काय, ते कश्या पद्धतीने केल जाते, त्याच्या अटी, नियम आणि शर्ती काय आहेत? हक्कसोड करत असतांना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की हक्कसोडपत्र म्हणजे काय, ते कश्या पद्धतीने केल जाते, त्याच्या अटी, नियम आणि शर्ती काय आहेत? हक्कसोड करत असतांना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या ! मित्रांनो आपण बघुया हक्कसोडपत्र म्हणजे काय?: हक्कसोडपत्र म्हणजे एकत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याने सहिस्सेदाराने, त्याच्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवरील, स्वतःच्या […]

Continue Reading

वडीलोपार्जीत जमिनीचे वाटप होण्याआधी त्याचा हक्कसोडपत्र करता येईल का?।। मुलाला वडिलांच्या विरोधात मनाईहुकूम मिळतो का?।। 1969 सालचा चुकीचा फेरफार रद्द करता येईल का?।। इतर अधिकारातील नाव कसे कमी करता येईल?।। 16 वर्ष पूर्वीच्या फेरफार विरोधात दावा करता येईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

प्रश्न 1- मुलाला वडिलांच्या विरोधात मनाईहुकूम मिळतो का? उत्तर- कोणत्याही न्यायालयामध्ये मनाईहुकूम मिळण्याकरता तीन गोष्टींची पूर्तता होणे हे अत्यंत आवश्यक असतं. पहिल आहे सकृतदर्शनी प्रकरण. दुसरा आहे न्यायाचा तोल. आणि तिसरा आहे अविपरीत हानी. या तीन गोष्टींची पूर्तता जर एखादं प्रकरण किंवा एखादा वादित करत असेल तर त्याला पूर्तता किंवा तात्पुरता किंवा अंतिम मनाईहुकूम मिळू […]

Continue Reading