घर बसल्या फ्री ऑनलाईन मतदान कार्ड काढा ।। मतदार यादी मध्ये देखील नाव नोंदवून घ्या ।। जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया या लेखातून !

तुमचे 18 वर्षे जर पूर्ण असेल तर तुम्ही मतदान कार्ड हे घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने फ्री मध्ये काढू शकता. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. मतदान कार्ड तुमचं घरी सुद्धा तुम्हाला भेटून जाणार आहे. ऑनलाइन मतदान कार्ड म्हणजे त्याला पण वोटिंग कार्ड म्हणतो हे कसं काढायचं आणि हे मतदान कार्ड काढल्यानंतर तुमचं यादीमध्ये सुद्धा नाव लागणार आहे. […]

Continue Reading

२०२१ मध्ये नवीन मतदान कार्ड काढायचं असेल तर ऑनलाईन नवीन वोटर पोर्टल वरून कसे काढावे ह्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या !

नमस्कार मित्रांनो सरकारने वोटर पोर्टल बीटा (voter portal beta) नावाचे एक नवीन पोर्टल सुरू केले आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही मतदान कार्ड संबंधित चार ते पाच प्रकारची कामे करू शकतात. आज आपण वोटर पोर्टल बीटा या पोर्टल द्वारे विनामूल्य मतदान कार्ड घरबसल्या कसे काढू शकतो हे पाहणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला voterportal.eci.gov.in या लिंक वर जायचे […]

Continue Reading

निवडणूक मतदार यादीतील आपले नाव ऑनलाईन शिफ्ट कसे करावे? ।। आपण दुसऱ्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात गेला असाल तर तिथल्या मतदार यादीत तुमचे नाव कसे ऍड करता येईल? याविषयी महत्वाची माहिती !

आज आपण पाहणार आहोत जर बदली किंवा अन्य कारणामुळे आपण दुसऱ्या गावात, दुसऱ्या तालुक्यात, दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात गेला असाल तर तिथल्या मतदार यादीत तुमचे नाव कसे ऍड करता येईल? त्यासाठी आपल्याला गूगल किंवा क्रोमच्या एखाद्या ब्राऊजर वर यावे लागेल, तिथे तुम्हाला टाईप करायचे आहे NVSP म्हणजे नेशनल वोटर सर्विस पोर्टल ची वेबसाईट आपल्यापुढे […]

Continue Reading